Sunday, August 1, 2010

सबका मालिक एक..


सबका मालिक एक
साईबाबांच्या जीवन गाथेसहीत भक्तिगीतांचा भावपूर्ण कार्यक्रम...

मुंबई... रायगड ...नाशिक सह अवघ्या महाराष्ट्रात ...८२ प्रयोगांची यशस्वी वाटचाल करणारा हिंदी मराठी साईभक्तीगीतांचा ऑर्केस्ट्रा ...

वाद्यवृंद ....
सिंथेसायझर : तुषार सावंत आणि राकेश मोरे
ढोलक, ढोलकी, पखवाज, तबला : केदार सावंत
साइड रिदम : सुशांत लोखंडे आणि विकास खोत
पॅड : मनीष कोळंबकर

गायक कलावंत...
विकास मोरे
संगीता सावंत
वैशाली आजगावकर

नृत्य कलावंत....
मधुकर विचारे
हर्षदा मोरे आणि सबका मलिक एक च्या नृत्य कलावंतांचा ताफा

ध्वनी आणि प्रकाशयोजना :
उत्तम साउंड आणि लाइटस

निवेदन, संकल्पना. दिग्दर्शन आणि प्रस्तुती...
किरण खोत

प्रयोगाकरता संपर्क :

किरण खोत :९८९२७८२४८२, २५९५६०२५